निगडी (प्रतिनिधी) निगडी येथील फेस डेंटल इंटरनॅशनल क्लिनिक ,विपास फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपनिरीक्षक दिनकर गावडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ महेश खराडे,रोटरी क्लब ऑफ उद्योगनगरी पिंपरीचे अध्यक्ष प्रशांत शेजवळ, मेडिकल संचालक डॉ. प्रकाश.